Skip to content

मिपाटेक्स शेततळे - एचडीपीइ पोंड लायनर

मान्सूनची ओढ, यावर मात करणेस भरवसाची किल्ली

शेततळे

अनियमित पाऊसकाळ, वेळीअवेळी मिळणारे पाणी, अशाश्वत पाणी पुरवठा यामुळे होणारी पीक हानी वाचवण्या साठी तशेच आपत्कालमध्ये पाणी मिळणे साठी संरक्षित शेततळे हे फार प्रभावी ठरते.शेतामध्ये उपलब्ध असलेल्या पडजमिनीवर सहज रित्या शेततळे बनविता येते, ज्या द्वारे आपण पिकांसाठी पाणी, मत्स्यपालन, पिण्यासाठी,घरगुती वापरासाठी, जनावरांसाठी उपयोग करू शकतो.
मिपा इंडस्ट्रीज हि शेती उत्पादने बनवणारी अग्रगण्य संस्था असून आम्ही उत्कृष्ठ प्रकारची शेती उपयोगी उत्पादने बनवितो. मिपाटेक्स शेततळे हे उच्च प्रतीच्या कच्चा मालापासून, अत्त्यंत आधुनिक चाचणी प्रयोगशाळा मध्ये विविध प्रकारचा अत्यावश्यक चाचण्या करून मालाची गुणवत्ता परखूनच बनविले जाते. मिपाटेक्स शेततळे बनविताना आम्ही त्या मध्ये अतिनील किरण प्रतिरोधक गुणधर्म, फाटणे/तुटणे/फाडणे/छिद्र पडणे रोधक व पाण्याचा दाब सहनशीलता जास्त आणणे साठी काळजी घेतो. मिपाटेक्स शेततळे हे साधारण पाच वर्षे विनातक्रार चालण्या साठी बनविले असून आम्ही बनविलेले शेततळे हे दहा वर्ष पर्यंत विनातक्रार कार्यरत राहू शकते.

शेततळ्याची वैशिष्ठये

मिपाटेक्स शेततळ्याची वैशिष्ठये

आम्ही जाणतो आपल्या गरजा व त्यानुसार सर्वोत्कृष्ठ दर्जेदार शेततळे आपल्या जागेवर वेळेत बसवून देत त्या साठी आम्ही आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष्य जागेवर पाठवून तळ्याची मोजमाप घेऊन त्यानुसार शेततळ्याचे कापड बनवून पाठवतो या दरम्यान आमच्या प्रतिनिधी शेतकऱ्यास आवश्यक निर्देश व तांत्रिक माहिती देतात. शेततळ्याचे अस्तरीकरण साठी आम्ही आमचे खास प्रशिक्षित मनुष्यबळ प्रत्यक्ष आपल्या जागेवर पाठवतो.

अतिनील प्रतिरोधक

मिपाटेक्स शेततळे कापडचे अतिनील प्रतिरोधी गुणधर्म उन्हा पासून संरक्षण करून कापडाचे आयुष्य वाढवतो.

गळती प्रतिबंधक

मिपाटेक्स शेततळे कापड १००% गळती बिरोधक आहे जेणे करून शेततळ्यातील पाणी जास्त काळ टिकून राहतो.

अधिक ताकतवर

मिपाटेक्स शेततळे हे प्रचंड पाण्याचं दाब सहनशिलता, फुटणे/फाटणे/तुटणे प्रतिरोधक असून सहजी छिद्र पडनेस प्रतिरोध करते.

गुणवत्ता पूर्ण सेवा

आमचे प्रशिक्षित मनुष्यबळ आपणास उत्कृष्ठ दर्जेदार सेवा देतात, आम्ही आपणांस तत्पर विक्री पश्चात सेवेची पण हमी देतो.

शेततळे गुणधर्म

मिपाटेक्स शेततळे चे गुणधर्म

पाण्याची शास्वती असणे हि आधुनिक शेतीची गरज आहे. अनियमित पाऊसकाळ, मान्सूनची ओढ, यावर मात करणेस भरवसाची किल्ली "मिपाटेक्स शेततळे". जगातील सर्वात दर्जेदार सयंत्रचा वापर करून मिपाटेक्स शेततळे कागद (Mipatex HDPE Geomembrane) बनविताना अत्यंत प्रमाणित पद्धतीने पॉलिमरचे अनेक थर एकमेकांवर चढविले जातात, अनेक वर्षांच्या अनुभवामधून आम्ही ठरवलेले मनविंदु पाळून सर्वात चांगले घडण निश्चित करतो.

दीर्घायुषी

शेततळे बनविणे हि मोठी भांडवली तसेच श्रम असणारी गुंतवणूक असून याचे जोरावर आपण खूप मोठी अर्थार्जनाची व्यवस्था करता याची आम्हाला जाणीव आहे, त्यामुळेच आम्ही आमचा अनुभव व दर्जेदार कच्चा मालापासून भरपूर दीर्घायुषी शेततळे कापड तयार करतो.

सहज उपलब्धता

महाराष्ट्राचा कानोकोपऱ्यामध्ये पसरलेले दोनशे पेक्षा अधिक सुशिक्षित सुसज्ज मिपाटेक्स प्रतिनिधींचे जाळे सदैव आपणांस सेवा देण्याकरीत सज्ज आहे, तसेच आमचे अनुभवी जोडणी करणारे मनुष्यबळ आपणास कुठलीही तोशीस लागणार नाही याची शाश्वती देतो

सुलभ हाताळणी

दर्जेदार मिपाटेक्स शेततळे हि हाताळण्यास फार सुलभ असून आम्ही ती आमच्या कारखाना मधून तयार होऊन आपल्या जागेवर जोडणी करे पर्यंत हाताळणी करते वेळी सर्व प्रकारची काटेकोर काळजी आम्ही घेतो व दुरुस्ती सुद्धा सहज सुलभपणे करता येते.
शेततळे तांत्रिक तपशील

मिपाटेक्स शेततळे चे तांत्रिक तपशील

मिपाटेक्स शेततळे बनविताना आम्ही त्या मध्ये अतिनील किरण प्रतिरोधक गुणधर्म, फाटणे/तुटणे/फाडणे/छिद्र पडणे रोधक व पाण्याचा दाब सहनशीलता जास्त आणणे साठी काळजी घेतो. मिपाटेक्स शेततळे हे साधारण पाच वर्षे विनातक्रार चालण्या साठी बनविले असून आम्ही बनविलेले शेततळे हे दहा वर्ष पर्यंत विनातक्रार कार्यरत राहू शकते. मिपाटेक्स शेततळे कापड हे भारतीय मानक संथान यांचे सर्व निकष पाळून बनविले जातात, यांचासाठी सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा पायोगशाळे मध्ये आम्ही अनेक प्रकारचा चाचण्या करून दर्जाची खातरी करतो.

MG-300

३००+ मायक्रॉन जाडी

२७० ग्रॅम प्रति चौ.मी. वजन

संरक्षित पाण्या विना शेती, न जिंकता येणार जुगार! यावर उपाय आमचे MG-300 शेततळे! अत्यंत कमी खर्चात करा आपल्या शेतात छानसे तळे विनघोरपणे मिळवा हक्काचा पाणीसाठा. अतिनील किरण प्रतिरोधक ३०० मायक्रॉन जाडीचे शेततळे कापड, कमी क्षमतेचे शेततळे बनविण्याचा खात्रीशीर मार्ग.

MG-450

४५०+ मायक्रॉन जाडी

३७० ग्रॅम प्रति चौ. मी. वजन

आपल्या पिकांसाठीचा ५ वर्षांचा पाणी विमा, कमी खर्चात पूर्ण ५ वर्षांसाठी आमच्या MG-450 पासून! उच्च दाब सहनशील, अतिनील किरण प्रतिरोधक, ताण सहन करण्याची क्षमता, ४५० मायक्रॉन जाडीचे, ५०० मायक्रॉन इतके आयुष्य पण किंमत मात्र कमी, पण देई तीच कामगिरी, कमी खर्चात. १ वर्षांची मोफत ग्राहक सेवा. 

MG-550

५००+ मायक्रॉन जाडी

४२० ग्रॅम प्रति चौ. मी. वजन

शासन अनुदानास पात्र, उच्च दाब सहनशील, अतिनील किरण प्रतिरोधक, ताण सहन करण्याची क्षमता ७ स्तरांचे आधुनिक कापड ५ वर्ष चालण्याची हमी, अगदी १० वर्षां पर्यंत वापरणारे असंख्य समाधानी ग्राहक! १ वर्षांची मोफत ग्राहक सेवा.

शेततळे कापड जोडणी

शेततळे अस्तरीकरण सेवा

शेततळे कापड (Pond Liner) जागेवर जोडणी करणे करीत आम्ही दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे, जमिनीचे नियोजन केलेनंतर आमचे प्रशिक्षित मनुष्यबळ हे आपल्या जागेवर येऊन प्रत्यक्ष अस्तरीकरण (Pond Lining) करून देतील, यांचेसाठी आम्ही शेततळे कापड जोडणीसाठी अत्याधुनिक Twinny T मशीनचा वापर करतो. या मध्ये दोन कापडांचे जोड हे चा मार्गदर्शक सूचनेनुसार करून दिले जातात.
शेततळे अस्तरीकरण प्रक्रिया
Play Video
०१

जमीन तयार करणे

शेततळ्यासाठी जमात तयार करताना दगडधोंडे, खडी इतर कुठलीही टोकदार वस्तू राहणार नाही यांची काळजी घेऊन मऊ माती वापरून जमीन तयार करावी. त्या नंतर पाणी मारून समपातळीत माती दाबून घ्यावी. तलावाचा माथ्यावर बांधामध्ये एक फूट अंतरावर चार खोदून घ्यावा.
०२

शेततळे कागद अंथरणे

मार्गदर्शक सूचनेनुसार जमीन तयार झाले नंतर लगेजच शेततळे कापड अंथरूण त्यांचे जोडणी करावी, हे करतांना कापडावर ठीकठिकाणी गरजेनुसार मातीचा गोण्या भरून ठेवाव्यात, जेणेकरून कापड हवेने उडून जाणार नाही, विपरीत वातावरणात अंथरणेची काम करू नये.
०३

शेततळे कापड जोडणे

तयार जमिनीवर कापड अंथरताना लगेजच दोन कापड एकमेकांना मशीन द्वारे जोडणी करत राहावे, असा पद्धतीने पूर्ण शेततळे अस्तरीकरण पूर्ण झाल्यावर लगेजच तलावात पाणी भरावी व नंतर लवकरात लवकर कापड बांधावरील चरामध्ये मातीने बुझवून घ्यावी.
०४

शेततळ्यांची निगा

अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर पाणी पूर्ण क्षमतेने भरावेत. पाळीवप्राणी, वन्यजीव यांनी तलावाकडे जाऊ नये म्हणून तळ्याला कुंपण बसवून घ्यावें. शेततळ्याचा बांधाच्या बाहेरील उतारावर गावात लावणे किंवा दगड लावून घेणे आवश्यक आहे.
ग्राहकांचे शब्द

आमच्या ग्राहकांचा अभिप्राय

तीन वर्षां पूर्वी मिपा इंडस्ट्रीज यांने बनविलेले मिपाटेक्स शेततळे घेतले होते. ते अजूनही व्यवस्थित काम करत आहे. कंपनी तर्फे पुरंदर ऍग्रो यांची पूर्ण टीम अत्यंत चोख सेवा देतात. या पाण्याचा भरवसा वर माझे साडेपांच एकर क्षेत्र बागायत झाले असून मला याचा भरपूर उपयोग होवत राहील.
सतीश भोराडे
सोमर्डी, पुरंदर, पुणे
geo-mipa-02

अधिक माहिती साठी लिहा