आमच्या बद्दल
शेततळे साठी मिपाटेक्स शेततळे कापडच का
उत्कृष्ट दर्जा
मिपाटेक्स शेततळे कापड सर्वात दर्जेदार सयंत्रचा आणि कच्चा माल वापर करून व भारतीय मानक संथान यांचे सर्व निकष पाळून, अत्यंत प्रमाणित पद्धतीने बनविले जातात, या दरम्यान सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा प्रयोगशाळे मध्ये आम्ही अनेक प्रकारचा चाचण्या करून दर्जाची खातरी करतो.
अनुभवी मनुष्यबळ
प्रत्यक्ष जागा पाहणी, मोजणी, तांत्रिक सल्ला व प्रत्यक्ष जोडणी साठी पूर्ण वेळ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असून आज पर्यंत आम्ही ५,००० पेक्षा अधिक शेततळे अस्तरीकरण पूर्ण केले आहेत. शेततळ्याचे अस्तरीकरण साठी आम्ही आमचे खास प्रशिक्षित मनुष्यबळ प्रत्यक्ष आपल्या जागेवर पाठवतो.
तत्पर सेवा
आपल्या वेळेच्या महत्वाची आम्हाला जाणीव आहे, त्यामुळेच आम्ही वेळेवर शेततळे कापडाची पुरवठा ची हमी देतो. आमचे प्रतिनिधीं आणि अनुभवी जोडणी करणारे मनुष्यबळ सदैव आपणांस सेवा देण्याकरीता तत्पर असतात, आपणास कुठलीही तोशीस लागणार नाही याची शाश्वती देतो.
आमचे टीम
सुशिक्षित सुसज्ज मिपाटेक्स प्रतिनिधीं सदैव आपणांस सेवा देण्याकरीत सज्ज आहे.
आमच्या ग्राहकांचा अभिप्राय
